Pune Anganwadi Bharti 2023 | १२ वी पास साठी नोकरीची सुवर्ण संधी ! पुणे अंगणवाडी – ८१८ पदांची भरती

Pune Anganwadi Bharti 2023 : पुणे जिल्हा परिषद ( ZP Pune Recruitments ) अंतर्गत रिक्त नियमित अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका पदांसाठी भरती निघालेली आहे. पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी वरील पदांसाठी एकूण 818 जागांसाठी ही भरती असणार आहे. अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यासंबंधीची जाहिरात जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर लावण्यात आलेली आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्हा परिषद अंतर्गत अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस व अंगणवाडी मिनी सेविका या पदांसाठी एकूण 818 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल. Pune Anganwadi Bharti 2023 संदर्भातील अर्ज पद्धती ( How to apply for Pune Anganwadi Bharti 2023 ) , आवश्यक कागदपत्रे (Required Documents ), शैक्षणिक पात्रता ( Education Qualification ) पुणे जिल्ह्यामध्ये वरील पदांसाठी उपलब्ध जागा कुठे आहेत? ( Pune Anganwadi Vacancy details ) या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Pune Anganwadi Bharti 2023

Pune Zilla Parishad Recruitment 2023

 • पदाचे नाव: अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका
 • पदांची संख्या: 818 पदे
 • नोकरी ठिकाण : पुणे
 • शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण
 • वयोमर्यादा: 18 ते 35 वर्ष
 • अर्ज पद्धती: ऑफलाईन
 • अर्ज करण्याचे ठिकाण: बाल विकास अधिकारी कार्यालय
 • अधिकृत वेबसाईट : zppune.org
 • Pune Anganwadi Bharti 2023 ( जाहिरात ) :  👉 PDF File

Pune Anganwadi Vacancy 2023

Pune Anganwadi Bharti 2023 साठी रिक्त पदे व त्यांची संख्या खालील प्रमाणे आहे.

अंगणवाडी सेविका : 134 पदे

अंगणवाडी मदतनीस: 653 पदे

मिनी अंगणवाडी सेविका: 31 पदे

Pune Anganwadi Bharti 2023 -शैक्षणिक पात्रता

Education qualification for Pune Anganwadi recruitment 2023.

 • अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका :- किमान 12वी उत्तीर्ण
 • अंगणवाडी मदतनीस:-    किमान 12वी उत्तीर्ण

Pune Anganwadi Bharti 2023 -आवश्यक कागदपत्रे

 • स्थानिक रहिवाशी असलेवाबत स्वयंघोषणापत्र व ग्रामसेवक यांचेकडील रहिवासी दाखला.
 • अपत्याबाबत (लहान कुटुंब) असलेबाबत स्वयंघोषणापत्र दाखला.
 • नांवा बाबत प्रतिज्ञापत्र (मा. तहसिलदार सो यांचे कडील) साक्षांकित प्रत.
 • शाळा सोडलेचा दाखला /प्रमाणपत्र. (साक्षांकित प्रत.)
 • उमेदवार आरक्षण प्रवर्गातील असलेस मा. उपविभागीय अधिकारी सो यांचेकडील जातीचा दाखला. (साक्षांकित प्रत ) (अ.जा./अ.ज./वि. भ.जा/भ.ज./इ.मा.व./ वि.मा.प्र./आर्थिक दृष्टया दुर्बल घटक / विशेष मागास प्रवर्ग )
 • उमेदवार सेविका पदासाठी किमान 12 वी उत्तीर्ण असावा व मदतनीस पदासाठी किमान 12 वी उत्तीर्ण असावा. (साक्षांकित गुणपत्र प्रत.)
 • आधार कार्ड, (साक्षांकित प्रत )
 • रेशनिंग कार्ड (साक्षांकित प्रत )
 • विधवा असलेस पतीच्या मृत्युचा दाखला व गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचे स्वाक्षरीचा दाखला / अनाथ असलेस संबधित संस्थेचा दाखला.
 • नियमित अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मिनी सेविका/मदतनीस म्हणुन कमीत कमी 02 वर्षांचा अनुभव असल्यास बालविकास प्रकल्प अधिकारी यांचेकडील अनुभवाचा दाखला.

Pune Anganwadi Bharti 2023 – अर्ज कसा करावा

how to apply for Pune Anganwadi Bharti 2023 ? ज्या इच्छुक उमेदवारांना पुणे अंगणवाडी भरती 2023 साठी अर्ज करावयाचा आहे त्यांनी खाली दिलेल्या माहितीप्रमाणे आपला अर्ज सादर करावा.

 • पुणे अंगणवाडी भरतीसाठी अर्जदारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • उमेदवारांनी अर्ज भरून संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात व्यक्तिशः अर्ज सादर करावा.
 • अर्जदाराने अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरावा.
 • अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रांच्या व दाखला यांच्या झेरॉक्स कॉपी A4 साईज मध्ये असाव्यात. A4 साईज पेक्षा लहान किंवा मोठ्या पेपरवर असू नये.
 • अर्ज पूर्णपणे भरावा. ज्या रकान्यात काही माहिती लिहायची नसेल त्या ठिकाणी रेषा मारावी.
 • अंगणवाडी सेविका/ मदतनीस/ मिनी अंगणवाडी सेविका यापैकी ज्या पदासाठी आपण अर्ज करत आहात, त्या पदाचा स्पष्ट उल्लेख अर्जावर करावा.
 • जर उमेदवारास वरील तीन पदांपैकी दोन पदांसाठी अर्ज करायचा असेल त्या उमेदवारांनी त्या त्या पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावा.
 • अर्ज भरताना खाडाखोड करू नये, खाडाखोड असलेले अर्ज बाद केले जातील.
 • अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे उमेदवारांना परत केली जाणार नाही.
 • अधिक माहितीसाठी जाहिरातीची PDF फाईल अटॅच केलेली आहे ती वाचावी.

Pune Anganwadi Bharti 2023 – प्रकल्पा नुसार पदसंख्या

Pune Anganwadi Vacancy details 2023 – अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या पदांसाठी असलेली पुणे अंगणवाडी भरती ही पुणे जिल्ह्यातील खालील प्रकल्पांमध्ये असणार आहे. व कोणत्या प्रकल्पामध्ये किती जागा आहेत ते आपण खाली दिलेल्या तक्त्यात पाहू शकता.

Pune Anganwadi Bharti 2023 818 जागांसाठी नवीन भरती

Pune Anganwadi Bharti 2023 – महत्त्वाच्या लिंक्स

IMPORTANT LINKS
 PDF जाहिरात डाउनलोड लिंक 👉 PDF File.
 अधिकृत वेबसाईट 👉 zppune.org
 To Join Our WhatsApp 👉 WhatsApp
 To Join Our Telegram 👉 Telegram

 

हे पण वाचा: 👉 डिजिटल ७/१२ मोबाईल वर असा डाउनलोड करा.

हे पण वाचा: 👉 Pan Aadhar Link | पॅन कार्ड ला आधार कार्ड असे लिंक करा, नाहीतर पॅन कार्ड होईल बंद, शेवटची तारीख 31.03.2023.


सरकारी योजना तसेच नोकरी विषयक माहितीसाठी तसेच इतर महत्वाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या MY MAHA INFO ग्रुपला जॉईन व्हा.
👇👇👇👇👇
👉 WhatsApp ग्रुपला जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.
👉 Telegram ग्रुपला जॉईंट होण्यासाठी इथे क्लिक करा.

22 thoughts on “Pune Anganwadi Bharti 2023 | १२ वी पास साठी नोकरीची सुवर्ण संधी ! पुणे अंगणवाडी – ८१८ पदांची भरती”

 1. I’ve been browsing online more than three hours today, yet I never found any interesting article like
  yours. It’s pretty worth enough for me. In my view, if all
  web owners and bloggers made good content as you did, the internet will
  be a lot more useful than ever before.

  Reply
 2. I spent over three hours reading the internet today, and I haven’t come across any more compelling articles than yours. I think it’s more than worth it. I believe that the internet would be much more helpful than it is now if all bloggers and website proprietors produced stuff as excellent as you did.

  Reply
 3. I truly enjoy looking through on this internet site, it holds wonderful articles. “The living is a species of the dead and not a very attractive one.” by Friedrich Wilhelm Nietzsche.

  Reply
 4. you are really a good webmaster. The site loading speed is incredible. It seems that you are doing any unique trick. Also, The contents are masterpiece. you have done a great job on this topic!

  Reply
 5. I have been surfing online greater than three hours nowadays, but I by no means found any attention-grabbing article like yours. It is beautiful value enough for me. In my view, if all web owners and bloggers made excellent content material as you probably did, the internet will be a lot more helpful than ever before. “Baseball is 90 percent mental. The other half is physical.” by Lawrence Peter Berra.

  Reply
 6. Java Burn: What is it? Java Burn is marketed as a natural weight loss product that can increase the speed and efficiency of a person’s natural metabolism, thereby supporting their weight loss efforts

  Reply
 7. Thank you for another great article. Where else could anybody get that kind of information in such an ideal way of writing? I have a presentation next week, and I am on the look for such information.

  Reply

Leave a Comment