Sugarcane Cutting Machine Subsidy 2023 | राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान, मिळवा 40 टक्के / 35 लाखांपर्यंत अनुदान, अर्ज सुरू.
महाराष्ट्र राज्यात ऊस तोडणी व वाहतुकीचे काम हे ऊस तोडणी मजुरा मार्फत केले जाते. महाराष्ट्र शासनाने …