Lek Ladki Yojana 2023 Maharashtra | लेक लाडकी योजना महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्याच्या 2023 अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च 2023 रोजी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत. त्यापैकी लेक लाडकी योजना ( Lek Ladki Yojana 2023 ) महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याबाबत महत्त्वाची घोषणा त्यांनी केली. ही योजना महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी अतिशय फायदेशीर ठरणारी योजना आहे. मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्य शासनाकडून या योजनेची सुरुवात करण्यात येत आहे. या योजनेमुळे मुलींना त्यांच्या शिक्षणामध्ये अर्थ सहाय्यक मिळणार आहे. मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडून टप्प्याटप्प्याने रोख रक्कम मिळणार आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत की, Lek Ladki Yojana 2023 Maharashtra नेमकी काय योजना आहे? आणि कोणत्या मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात? कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? यासंबंधी सविस्तरपणे जाणून घेऊयात.

Lek Ladki Yojana 2023 Maharashtra

राज्य शासनाकडून सुरू करण्यात येणारी लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी सुरू करण्यात येणारी अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी तसेच त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे. Lek Ladki Yojana 2023 या योजनेचा लाभ पिवळे आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबातील मुली घेऊ शकणार आहेत. या योजनेद्वारे मुलगी जन्मल्यानंतर ५०००/- रुपये, मुलगी इयत्ता १ ली मध्ये गेल्यानंतर ४०००/- रुपये, इयत्ता ६ वी मध्ये गेल्यानंतर ६०००/- रुपये, इयत्ता अकरावीत गेल्यानंतर ८०००/- रुपये आणि मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५०००/- रोख दिले जाणार आहेत. अशाप्रकारे गरीब कुटुंबातील मुलींना या योजनेद्वारे एकूण ९८०००/- रुपये रोख रक्कम मिळणार आहे.

वाचा: 👉 Pune Mahanagarpalika Bharti 2023

 

Lek Ladki Yojana 2023 Maharashtra – अटी

लेक लाडकी योजना 2023 चा लाभ घेण्यासाठी अगदी थोड्या अटी आहेत, त्या खालील प्रमाणे.

  • या योजनेचा लाभ घेणारी मुलगी महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असावी.
  • महाराष्ट्र राज्य बाहेरील मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • मुलीचा जन्म महाराष्ट्र राज्यातील असावा.
  • मुलीच्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
  • पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Lek Ladki Yojana 2023 – अर्थ सहाय्य टप्पे

  1. मुलगी जन्मल्यानंतर         – रु.५,०००/-
  2. मुलगी इयत्ता पहिलीत असताना  -रु. ४,०००/-
  3. मुलगी इयत्ता सहावीत असताना -रु. ६,०००/-
  4. मुलगी इयत्ता अकरावीत असताना – रु. ८,०००/-
  5. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर -रु. ७५,०००/-

Lek Ladki Yojana 2023 – आवश्यक कागदपत्रे

ज्या मुलींना लेक लाडकी योजना 2023 चा लाभ घ्यायचा आहे किंवा ज्या पालकांना आपल्या मुलीसाठी या योजनेचा लाभ मिळवायचा आहे त्यांच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • मुलीचे आधार कार्ड
  • मुलीचे बँक खाते पासबुक / मुलीच्याआईवडिलांचे बँक खाते पासबुक
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
  • २ पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
वाचा: 👉 बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती

 

सरकारी योजना तसेच नोकरी विषयक माहितीसाठी खाली लिंक वर क्लिक करून आमच्या My MAHA INFO ग्रुपला जॉईन व्हा.
👇👇👇👇
👉 WhatsApp ग्रुपला जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.

किंवा
👉 Telegram ग्रुपला जॉईंट होण्यासाठी इथे क्लिक करा.

22 thoughts on “Lek Ladki Yojana 2023 Maharashtra | लेक लाडकी योजना महाराष्ट्र”

  1. Unquestionably consider that which you stated. Your favorite reason seemed to be at the internet the simplest thing to be aware of. I say to you, I certainly get irked at the same time as other folks think about issues that they just don’t realize about. You managed to hit the nail upon the highest and also defined out the entire thing with no need side-effects , other people could take a signal. Will likely be again to get more. Thank you

    Reply
  2. hi!,I like your writing so much! share we communicate more about your post on AOL? I need an expert on this area to solve my problem. Maybe that’s you! Looking forward to see you.

    Reply
  3. naturally like your web site however you have to take a look at the spelling on quite a few of your posts. A number of them are rife with spelling issues and I in finding it very troublesome to tell the truth on the other hand I’ll definitely come back again.

    Reply
  4. Hi! I just wanted to ask if you ever have any issues with hackers? My last blog (wordpress) was hacked and I ended up losing many months of hard work due to no back up. Do you have any solutions to protect against hackers?

    Reply
  5. Thanx for the effort, keep up the good work Great work, I am going to start a small Blog Engine course work using your site I hope you enjoy blogging with the popular BlogEngine.net.Thethoughts you express are really awesome. Hope you will right some more posts.

    Reply
  6. Its like you read my mind! You seem to know a lot about this, like you wrote the book in it or something. I think that you could do with some pics to drive the message home a bit, but other than that, this is fantastic blog. A fantastic read. I’ll definitely be back.

    Reply
  7. You are my aspiration, I possess few blogs and infrequently run out from post :). “Analyzing humor is like dissecting a frog. Few people are interested and the frog dies of it.” by E. B. White.

    Reply
  8. It’s a shame you don’t have a donate button! I’d without a doubt donate to this excellent blog! I suppose for now i’ll settle for book-marking and adding your RSS feed to my Google account. I look forward to brand new updates and will talk about this blog with my Facebook group. Talk soon!

    Reply
  9. You actually make it appear really easy together with your presentation but I in finding this topic to be really one thing which I think I might by no means understand. It sort of feels too complicated and extremely large for me. I’m looking ahead on your subsequent submit, I¦ll attempt to get the hang of it!

    Reply
  10. What i don’t realize is in fact how you’re not really a lot more smartly-appreciated than you may be now. You’re so intelligent. You know therefore considerably with regards to this topic, produced me in my view imagine it from numerous numerous angles. Its like women and men are not fascinated except it is something to do with Girl gaga! Your individual stuffs nice. All the time deal with it up!

    Reply

Leave a Comment