Ayushman Bharat Yojana 2023-Registration, Benefits, New List | आयुष्मान भारत योजना २०२३ का आहे फायदेशीर?

Ayushman Bharat Yojana || ayushman bharat registration || PMJAY || Pradhan Mantri Jan Arogya Yojana || ayushman card download || प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना || आयुष्मान भारत || आयुष्मान कार्ड ऑनलाइन आवेदन ||

Table of Contents

प्रस्तावना – Ayushman Bharat Yojana

आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना भारत शासना द्वारे चालवली जाणारी योजना आहे. भारत शासनाद्वारे देशातील जनतेच्या हितासाठी अशा प्रकारच्या नवनवीन योजना चालू केल्या जातात त्यापैकीच एक योजना आहे. भारतामध्ये अशी अनेक कुटुंब आहेत कि त्यांचीआर्थिक परिस्थिती बिकट आहे. कुटुंबामधील एखाद्या व्यक्तीला जर काही मोठा आजार उद्भवला तर संपूर्ण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कोलमाडून जाते. अनेक वेळा तर पैशांच्या अभावी कित्येक लोकांना प्राण गमवावे लागतात कारण हॉस्पिटलचा खर्च त्यांना परवडत नाही. हीच परिस्थिती लक्षात घेऊन भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी PMJAY – आयुष्मान भारत ( Ayushman Bharat Yojana) ही योजना चालू केलेली आहे. या योजनेद्वारे भारतातील जी कुटुंब आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुबळी आहेत, योग्य उपचार घेऊ शकत नाहीत अशा परिवारांसाठी, त्यांच्या आरोग्यामध्ये सुधार घडवून आणण्यासाठी अशा कुटुंबांना ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येणार आहे. याद्वारे एका कुटुंबातील सर्व सदस्य मिळून एका वर्षात ५ लाख रुपये पर्यंत मोफत औषधोपचार घेऊ शकतात. या योजनेची सुरुवात 14 एप्रिल 2018 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवशी छत्तीसगड राज्यांमधून करण्यात आली व त्यानंतर 25 सप्टेंबर 2018 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय त्यांच्या जन्मदिवशी संपूर्ण भारतात लागू करण्यात आलेली आहे. आयुष्मान भारत (PM-JAY) ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे, ज्याचे उद्दिष्ट 10.74 कोटी गरीब आणि वंचित कुटुंबांना (किंवा सुमारे 50 कोटी लाभार्थी) दुय्यम आणि तृतीयक आरोग्य सेवांसाठी प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार प्रदान करणे आहे. ) जे भारतीय लोकसंख्येच्या 40% आहेत. चला तर मग आपण जाणून घेऊयात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) किंवा आयुष्मान भारत योजनेबद्धाल सविस्तर माहिती.

Highlights – Ayushman Bharat Yojana 2023 | आयुष्मान भारत योजना २०२३

योजनेचे नाव आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
योजनेची सुरुवात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या द्वारे
योजनेची घोषणा १४ एप्रिल २०१८
संपूर्ण देशात योजना लागू २५ सप्टेंबर २०१८
लाभार्थी भारत देशाचे नागरीक
उद्देश ५ लाख रुपयांचा कुटुंब आरोग्य विमा
अधिकृत वेबसाईट https://pmjay.gov.in/

 

ayushman bharat registration | आयुष्मान भारत योजना 2023: रजिस्ट्रेशन

आयुष्मान भारत योजना किंवा पंतप्रधान जन आरोग्य योजना नुसार भारतातील गोरगरीब किंवा आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या कुटुंबांना वर्षाला ५ लाख रुपये प्रती कुटुंब याप्रमाणे आरोग्य विमा दिला जातो. त्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. या योजनेत सुमारे 1,393 प्रक्रिया आणि पॅकेजेस समाविष्ट आहेत जसे की औषधे, पुरवठा, निदान सेवा, डॉक्टरांचे शुल्क, खोलीचे शुल्क, O-T आणि I-C-U शुल्क इत्यादी जे मोफत उपलब्ध आहेत.. त्यासाठी यो योजनेशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयात उपचार करणे आवश्यक असते. Ayushman Bharat योजनेचा लाभ घेण्यासाठी ayushman bharat registration करून घेणे आवश्यक आहे. आयुष्मान भारत योजनेमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर आल्याला आयुष्मान भारत कार्ड प्राप्त होते त्यालाच आभा कार्ड ( abha card ) असेही म्हणतात.

आयुष्मान भारत योजना नोंदणी करण्यासाठी आपण आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाला भेट द्यावी. महाराष्ट्र राज्यात जवळपास प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये ( ayushman bharat card ) आयुष्मान भारत कार्ड साठी नोंदणी केली जाते. आणि जर ग्रामपंचायत मध्ये नोंदणी केली जात नसेल तरीही काळजी करू नका या लेखात तुम्हाला रजिस्ट्रेशन कसे करावे याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

आयुष्मान भारत योजना – उद्देश

आर्थिक परिथिती नाजूक असणाऱ्या किंवा गोरगरीब नागरिकांना अयोग्य विमा देऊन त्यांची आरोग्यावर होणाऱ्या खर्चातून मुक्तत होईल. अशी खूप भारतीय कुटुंब आहेत कि ते आर्थिक परिश्तिती मुळे योग्य उपचार घेऊ शकत नाहीत. चांगल्या रुग्णालयात उपचार घेणे हे कित्येक नागरिकांना परवडणारे नसते. मात्र ayushman bharat योजनेद्वारे अगदी गरीब माणूस सुद्धा चांगल्या रुग्णालयात उपचार घेऊ शकेल.. या योजनेमध्ये नोंदणी केलेल्या प्रत्येक कुटुंबाला वर्षाला ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळणार आहे. त्याद्वारे कुटुंबातील कोणताही सदस्य योजनेशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयात ५ लाख रुपयांपर्यंतचा अगदी मुफ्त उपचार घेऊ शकेल. अशा प्रकारे भारतीय नागरिकांचा आरोग्य स्तर उंचावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

आयुष्मान भारत योजना – फायदे

केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ( ayushman bharat yojana ) सर्वसामान्य नागरिकांना खूप लाभदायक ठरणारी अशी योजना आहे. या योजनेचे फायदे खालील प्रमाणे आहेत.

 • सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे
 • या योजनेनुसार भारतातील जवळजवळ दहा करोड कुटुंबांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.
 • या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या प्रत्येक कुटुंबाला वर्षाला पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे.
 • या ५ लाख रुपयांच्या आरोग्य विम्याचा लाभ कुटुंबातील कोणताही सदस्याला मिळू शकतो.
 • या योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळू शकणार आहेत.
 • या योजनेत सुमारे 1,393 प्रक्रिया आणि पॅकेजेस समाविष्ट आहेत जसे की औषधे, पुरवठा, निदान सेवा, डॉक्टरांचे शुल्क, खोलीचे शुल्क, O-T आणि I-C-U शुल्क इत्यादी जे मोफत उपलब्ध आहेत.
 • या योजनेच्या मदतीने सर्वसामान्य कुटुंबांचे आरोग्य तर सुधारेलच पण भविष्यही उज्वल आणि आनंदी होईल.

आयुष्मान भारत योजना 2023 – मोफत उपचार पद्धती मध्ये या बाबींचा समावेश

या योजनेअंतर्गत खालील उपचार मोफत उपलब्ध आहेत.

 • वैद्यकीय तपासणी, उपचार आणि समुपदेशन
 • रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा खर्च
 • औषधे आणि वैद्यकीय उपभोग्य वस्तू
 • गैर-गहन आणि गहन आरोग्य सेवा
 • क्लिनिकल आणि प्रयोगशाळा चाचण्या
 • वैद्यकीय रोपण सेवा (आवश्यक असेल तेथे)
 • रुग्णालयात मुक्काम
 • रुग्णालयातील अन्न
 • उपचारादरम्यान उद्भवणारी गुंतागुंत
 • रुग्णालयात दाखल केल्यानंतर 15 दिवसांपर्यंत काळजी

आयुष्मान भारत योजना 2023- पात्रता

Ayushman bharat योजने अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व कुटुंबांनी आणि अर्जदारांनी खालीलप्रमाणे काही पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत –

ग्रामीण भागासाठी पात्रता

ग्रामीण भागासाठी एकूण सात वंचित निकषांपैकी, खालील सहा वंचित निकषांपैकी किमान एक आणि स्वयंचलित समावेश निकष म्हणजेच निराधार/भीक मागणारे रहिवासी, हाताने सफाई कामगार, आदिम आदिवासी गट, कायदेशीर मुक्त बंधपत्रित मजूर यामध्ये मोडतात.

 1. उघड्या भिंती आणि उघडी छत असलेली फक्त एक खोली
 2. १६ ते ५९ वयोगटातील कोणताही प्रौढ सदस्य नाही
 3. १६ ते ५९ वयोगटातील कोणताही प्रौढ पुरुष सदस्य नाही
 4. अपंग सदस्य आणि सक्षम शरीर नसलेला प्रौढ सदस्य
 5. SC/ST घर
 6. भूमिहीन कुटुंबे त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग अंगमेहनतीतून मिळवतात

शहरी भागासाठी पात्रता

शहरी भागांसाठी, खालील 11 व्यावसायिक श्रेणीतील कामगार या योजनेसाठी पात्र आहेत:

 1. कचरेवाला
 2. भिकारी
 3. घरगुती कामगार
 4. रस्त्यावरील विक्रेते / चर्मकार / फेरीवाले / रस्त्यावर काम करणारे इतर सेवक
 5. बांधकाम कामगार / प्लंबर / थवाई / मजूर / पेंटर / वेल्डर / सुरक्षा रक्षक / कुली आणि इतर डोक्यावर ओझे घेणारा मजूर
 6. सफाई कामगार / माळी
 7. घरगुती कामगार / कारागीर / शिंपी
 8. वाहतूक कर्मचारी / वाहन चालक / कंडक्टर / वाहन चालक आणि कंडक्टर सहाय्यक / रिक्षा चालवणारा
 9. दुकानातील कामगार / मदतनीस / छोट्या आस्थापनांमध्ये शिपाई / मदतनीस / वितरण सहाय्यक / परिचर / वेटर
 10. इलेक्ट्रिशियन / मेकॅनिक / असेंबलर / दुरुस्ती कामगार
 11. धोबी / पहारेकरी

Indian Army Agniveer Bharti 2023 -24 New Registration Start |

अग्निवीर भरती 2023 -24 नवीन नोंदणी सुरु

आयुष्मान भारत योजना 2023- पात्रता पडताळणी कशी करावी?

जर आपल्याला आयुष्यमान भारत योजनेसाठी आपण पात्र आहात की नाही हे तपासायचे असेल तर आपण ऑनलाइन पद्धतीने तपासू शकता. यामुळे आपल्याला माहित होईल की आपण या आयुष्यमान भारत योजनेसाठी पात्र आहात की नाही. पात्र आहात की नाही हे खाली सांगितल्याप्रमाणे तपासा.

आयुष्मान भारत योजनेमध्ये आपले नाव कसे शोधावे?

 • सर्वप्रथम आपणाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
 • त्यानंतर आपल्याला होम पेज वर मेनू बार मध्ये “Am i eligible” हा विकल्प दिसेल. त्यावर क्लिक करा .
 • त्यानंतर नवीन पेज उघडेल. तिथे आपला मोबाईल नंबर आणि काप्चा कोड टाका व Generate OTP या विकल्पावर क्लिक करा.
 • मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून झाल्यानंतर आपल्याला दोन विकल्प दिसतील. पहिल्या मध्ये आपल्याला राज्य निवडावे लागेल दुसऱ्या विकल्पासाठी आपल्याला मोबाईल नंबर राशन कार्ड किंवा आपले नाव यापैकी कोणताही एक पर्याय निवडून माहिती भरावी.
 • आता आपण दिलेल्या माहितीनुसार आपण आयुष्यमान भारत योजनेमध्ये आपले नाव शोधू शकता.
 • याव्यतिरिक्त एक पर्याय आहे की आपण आपल्या जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जावे. आवश्यक कागदपत्र बरोबर घेऊन जावीत. व त्या ठिकाणी आपण चौकशी करू शकता की आपण आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र आहात की नाही.

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2023 Application |

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र २०२३ – अर्ज, पात्रता, लाभ आणि तपशील

आयुष्मान भारत योजना 2023- आवश्यक कागदपत्रे

Ayushman bharat योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असेल जे खालीलप्रमाणे आहेत –

 • अर्जदाराचे आधार कार्ड,
 • पॅन कार्ड,
 • बँक खाते पासबुक,
 • रेशन कार्ड (अनिवार्य),
 • सध्याचा मोबाईल नंबर
 • पासपोर्ट साइज फोटो इ.

ayushman bharat registration | आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज कसा करावा?

आयुष्मान भारत योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला खालील प्रकारे स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

 • आयुष्मान भारत योजनेत अर्ज करण्यासाठी, आवश्यक कागदपत्रे घेऊन प्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी रुग्णालयात किंवा आयुष्मान भारत सेवा केंद्रात जावे लागेल,
 • इथे आल्यानंतर तुम्हाला आयुष्मान मित्राला भेटावे लागेल.
 • जर तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र असाल तर ते तुम्हाला या योजनेत लागू करतील आणि आयुष्मान तुम्हाला एक कार्ड देईल, ज्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात वर्षाला 5 लाख रुपयांचे मोफत उपचार करू शकता.

यामार्गानेच आपण ayushman bharat registration करू शकता किंवा ayushman bharat online / offline apply करू शकता.

How to apply for Ayushman Card | आयुष्मान भारत कार्ड / आभा कार्ड साठी आवेदन कुठे करावे.

PMJAY Ayushman Bharat Yojana Form 2023

आयुष्मान योजनेमध्ये नाव पहा ( Name search) इथे क्लिक करा 
Ayushman bharat yojana form 2023 इथे क्लिक करा 
Official Website इथे क्लिक करा 
Claim Adjudication इथे क्लिक करा 
State/UTs at a Glance इथे क्लिक करा 
Join our WhatsApp Group for more Information इथे क्लिक करा 

 

Ayushman Bharat Yojana List 2023 | आयुष्मान भारत योजना २०२३ नवी लिस्ट पहा,

जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल कि ayushman bharat list 2023 कशी पहायची? तर काळजी करू नका तुम्हाला इथे सविस्तर माहिती मिळेल.

 • सर्वप्रथम आपणाला ऑफिशियल अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
 • त्यानंतर आपल्याला होम पेज वर मेनू बार मध्ये “Am i eligible” हा विकल्प दिसेल. त्यावर क्लिक करा .
 • त्यानंतर नवीन पेज उघडेल. तिथे आपला मोबाईल नंबर आणि काप्चा कोड टाका व Generate OTP या विकल्पावर क्लिक करा.
 • मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून झाल्यानंतर आपल्याला दोन विकल्प दिसतील. पहिल्या मध्ये आपल्याला राज्य निवडावे लागेल दुसऱ्या विकल्पासाठी आपल्याला मोबाईल नंबर राशन कार्ड किंवा आपले नाव यापैकी कोणताही एक पर्याय निवडून माहिती भरावी.
 • आता आपण दिलेल्या माहितीनुसार आपण आयुष्यमान भारत योजनेमध्ये आपले नाव शोधू शकता.

Ayushman Card Registration | आभा कार्ड नोंदणी कुठे आणि कशी करावी? पहा 

FAQs – आयुष्मान भारत योजना 2023

प्रश्न : आयुष्मान भारत मध्ये माझे नाव नाही तर मी काय करू शकतो?

उत्तर: आयुष्मान भारत मध्ये आपले नाव नसेल तर आपले कागदपत्र घेऊन जवळच्या CSC केंद्राला भेट द्या. व तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात कि नाही याची चौकशी करून घ्या. पत्र असाल तर CSC केंद्रामधून तुमची नाव नोंदणी करून घ्या.

प्रश्न : आयुष्मान भारत योजने साठी कोण पात्र आहे?

उत्तर: आयुष्मान भारत योजना पात्रता (ग्रामीण क्षेत्रासाठी ABY पात्रता) कच्चे घर, कुटुंबात कोणत्याही प्रौढ व्यक्तीची अनुपस्थिती (16 – 59 वर्षे), कुटुंबात एक अपंग व्यक्ती आहे, कुटुंबाची प्रमुख महिला आहे, भूमिहीन व्यक्ती आहे, अर्जदार अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीतील आणि रोजंदारी मजूर या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

प्रश्न : आभा कार्ड काय आहे?

उत्तर: आयुष्मान भारत योजनेंतर्गत जे आयुष्मान भारत कार्ड मिळते त्यालाच आभा कार्ड असे म्हणतात.

62 thoughts on “Ayushman Bharat Yojana 2023-Registration, Benefits, New List | आयुष्मान भारत योजना २०२३ का आहे फायदेशीर?”

 1. Very nice post. I simply stumbled upon your weblog and wanted to say that I’ve truly enjoyed
  browsing your blog posts. In any case I will be subscribing on your rss feed and I am hoping you write again soon!

  Reply
 2. My brother suggested I might like this website. He was entirely right.
  This post actually made my day. You can not imagine just how much time I had spent for this information! Thanks!

  Reply
 3. Hey there! I know this is kinda off topic but I was wondering if
  you knew where I could get a captcha plugin for my comment form?
  I’m using the same blog platform as yours and I’m having trouble finding one?
  Thanks a lot!

  Reply
 4. Wow that was odd. I just wrote an extremely long comment but after I clicked submit my comment didn’t appear.
  Grrrr… well I’m not writing all that over again. Anyhow, just wanted to say great blog!

  Reply
 5. Do you have a spam issue on this website; I also am a blogger,
  and I was wanting to know your situation; we have developed some nice procedures and we are looking to trade
  solutions with others, why not shoot me an e-mail if interested.

  Reply
 6. I’m not sure why but this web site is loading very slow for me.
  Is anyone else having this problem or is it a issue on my end?
  I’ll check back later and see if the problem still exists.

  Reply
 7. Hi there! I know this is kinda off topic however I’d figured
  I’d ask. Would you be interested in exchanging links or maybe guest authoring a blog article or vice-versa?
  My website discusses a lot of the same topics as yours and
  I feel we could greatly benefit from each other.
  If you are interested feel free to send me an e-mail.
  I look forward to hearing from you! Fantastic blog by the way!

  Reply
 8. Excellent beat ! I wish to apprentice even as you amend
  your website, how can i subscribe for a weblog site?
  The account helped me a appropriate deal. I have been tiny bit
  acquainted of this your broadcast offered brilliant transparent concept

  Reply
 9. Howdy! This post could not be written any better! Reading through this post reminds me of my old room mate!

  He always kept chatting about this. I will forward this page to him.

  Fairly certain he will have a good read. Many thanks for sharing!

  Reply
 10. Hello! This is my first visit to your blog! We are
  a collection of volunteers and starting a new project in a community in the same niche.
  Your blog provided us valuable information to work on. You have done
  a wonderful job!

  Reply
 11. Sweet blog! I found it while browsing on Yahoo News.
  Do you have any tips on how to get listed in Yahoo News?

  I’ve been trying for a while but I never seem
  to get there! Thank you

  Reply
 12. What’s Taking place i’m new to this, I stumbled upon this I’ve found It absolutely
  useful and it has helped me out loads. I hope to contribute & assist different customers like its helped me.
  Good job.

  Reply
 13. After I initially commented I appear to have clicked on the -Notify me when new comments are added-
  checkbox and now every time a comment is added I recieve 4 emails with the exact same comment.

  There has to be an easy method you can remove me from that service?
  Cheers!

  Reply
 14. Hi, i feel that i noticed you visited my website thus i
  got here to go back the want?.I am trying to find issues to enhance my web site!I guess
  its ok to make use of a few of your concepts!!

  Reply
 15. Hey! This is my first visit to your blog! We are a collection of volunteers and
  starting a new project in a community in the same niche. Your
  blog provided us valuable information to work on. You have done
  a wonderful job!

  Reply
 16. Hey I know this is off topic but I was wondering if you knew of any widgets I could add
  to my blog that automatically tweet my newest twitter updates.

  I’ve been looking for a plug-in like this for quite some time and was hoping maybe
  you would have some experience with something like this.
  Please let me know if you run into anything.
  I truly enjoy reading your blog and I look forward to your
  new updates.

  Reply
 17. Hi, I do believe this is an excellent website. I stumbledupon it 😉 I am going to come back once again since i have saved as a favorite it.
  Money and freedom is the greatest way to change, may you be rich and continue to help others.

  Reply
 18. Hello there! I could have sworn I’ve been to your blog before but after going through many of the posts I realized
  it’s new to me. Nonetheless, I’m certainly happy I
  came across it and I’ll be bookmarking it and checking back frequently!

  Reply
 19. I’ll right away take hold of your rss as I can’t to find your e-mail subscription hyperlink or e-newsletter service.
  Do you have any? Please permit me recognize so that I may subscribe.
  Thanks.

  Reply
 20. I do not even know how I ended up here, but I thought this post was great. I do not know who you are but definitely you’re going to a famous blogger if you aren’t already 😉 Cheers!

  Reply
 21. Greetings from Florida! I’m bored at work so I decided to browse your blog on my
  iphone during lunch break. I love the info you present here and can’t wait to take a look when I get home.
  I’m shocked at how quick your blog loaded on my mobile
  .. I’m not even using WIFI, just 3G .. Anyways, very
  good site!

  Here is my blog :: vpn special code

  Reply
 22. Accepted to our website, your top online nave to African sports, music, and prestige updates. We cover all from heady sports events like the Africa Cup of Nations to the latest trends in Afrobeats and old music. Inspect closed interviews and features on well-known personalities making waves across the continent and beyond.

  At our website, we lend timely and engaging topic that celebrates the variation and vibrancy of African culture. Whether you’re a sports promoter, music lover, or deviant yon Africa’s influential figures, join our community and stop connected concerning daily highlights and in-depth stories showcasing the with greatest satisfaction of African talent and creativity https://nouvellesafrique.africa/quelle-est-l-histoire-de-la-blessure-de-kerozen-et/.

  Take in our website today and meet with the emphatic magic of African sports, music, and well-known personalities. Engross yourself in the richness of Africa’s cultural mise en scene with us!

  Reply
 23. Meet to our website, your premier online core after African sports, music, and celebrity updates. We provide for the whole kit from heady sports events like the Africa Cup of Nations to the latest trends in Afrobeats and usual music. Explore chic interviews and features on prominent personalities making waves across the continent and beyond.

  At our website, we provide prompt and winsome text that celebrates the heterogeneity and vibrancy of African culture. Whether you’re a sports enthusiast, music lover, or peculiar anent Africa’s influential figures, go our community and chain connected concerning daily highlights and in-depth stories showcasing the kindest of African ability and creativity https://nouvellesafrique.africa/des-lors-herve-renard-a-pris-les-renes-des-lions/.

  Visit our website today and meet with the potent world of African sports, music, and distinguished personalities. Involve yourself in the richness of Africa’s cultural episode with us!

  Reply
 24. naturally like your website however you have to take a look at the spelling on quite a few of your posts. Several of them are rife with spelling problems and I find it very bothersome to inform the reality on the other hand I?¦ll definitely come again again.

  Reply
 25. Hello there, just became aware of your blog through Google, and found that it is truly informative. I am gonna watch out for brussels. I’ll appreciate if you continue this in future. A lot of people will be benefited from your writing. Cheers!

  Reply
 26. It?¦s really a cool and helpful piece of info. I?¦m happy that you shared this useful information with us. Please keep us up to date like this. Thanks for sharing.

  Reply
 27. You actually make it appear so easy along with your presentation however I to find this topic to be really one thing that I feel I would by no means understand. It seems too complex and very extensive for me. I am taking a look forward to your subsequent publish, I will attempt to get the hold of it!

  Reply
 28. I was very pleased to find this web-site.I wanted to thanks for your time for this wonderful read!! I definitely enjoying every little bit of it and I have you bookmarked to check out new stuff you blog post.

  Reply

Leave a Comment